ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्रसुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सिंधुदुर्ग:ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करणे, रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ठेवणे, तसेच बँका व ग्रामपंचायतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व…
