जिल्ह्यात SAANS अभियानाची अंमलबजावणीबालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम

सिंधुदुर्ग:बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या SAANS (Social Awareness and Actions to Neutralize Pneumonia Successfully) अभियानाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.जागतिक न्यूमोनिया दिनाचे औचित्य साधून दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर या अभियानाचा शुभारंभ…

Read More
Back To Top