कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.! शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल
पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज कणकवली प्रतिनिधीकणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग चा पालकमंत्री आहे. केवळ आमदार असताना कणकवली…
