वादळ आणि पावसामुळे ६७ गावांमधील वीज पुरवठा बाधित

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; ४२ पथके कार्यरत, नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली असून, बाधित भागांमध्ये शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची…

Read More
Back To Top