शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी नशामुक्ती अभियान अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन त्याअनुषंगाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…
