व्हॉइस ऑफ मीडिया’ची पहिली जिल्हा बैठक संपन्न…
संघटना बांधणी आणि पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीचा निर्धार सावंतवाडी:‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर संघटनेची पहिली अधिकृत सभा आज सावंतवाडी येथील ‘पर्णकुटी’ शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील पत्रकारितेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला.सभेच्या सुरुवातीला नूतन जिल्हा कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
