सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर.!

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान;प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग प्रतिनिधीकेंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. या…

Read More
Back To Top