माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपीं वर शिस्तभंगाची कारवाई”

विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सिंधुनगरी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे.पूर्वपरवानगी न घेता वैद्यकीय रजेवर गेल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनातील शिस्त न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना…

Read More
Back To Top