जलसंधारणासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांचे श्रमदान

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचा पुढाकार; वेताळ बांबर्डे येथे वनराई बंधारा उभारणी सिंधुदुर्ग:यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागातून गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या पुढाकाराने तसेच महसूल, ग्राम विकास आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील वाघ भाटलेवाडी…

Read More
Back To Top