संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटरचे घवघवीत यश

सावंतवाडी:महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्ष मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्पुटरअकाउटिंग ऍड ऑफिसऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी. टी.पी. या अभ्यासक्रमामध्ये प्रभावती कॉम्युटर एज्युकेशनसंर्थेच्या विद्यार्य्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्पुटर अकाउंटिंग ॲड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. रोहन सुनिल नाईक (८४.০০%) जिल्हयात पहिला, कु. भुषण…

Read More
Back To Top