जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप;सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ

“प्रत्येक सदस्य हा जागतिक प्रतिनिधी” – संदीप काळे “अचूक माहिती आणि संघटनच खरी ताकद” – चंद्रमोहन पुपाला मुंबई प्रतिनिधी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि त्यांना जागतिक स्तरावर एक सक्षम, प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या…

Read More
Back To Top