सर्वोदयनगरच्या नागरिकांचा नगरपरिषदेत धडक मोर्चा…
प्रलंबित नागरी समस्यांवर तातडीची कारवाई करा: ग्रामस्थांची मागणी.. सावंतवाडी:येथील सर्वोदय नगर परिसरातील नागरी समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिला कमिटीने आज सावंतवाडी नगरपरिषदेवर धडक दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासमोर…
