सिंधुकन्या मैत्रेयी आपटेचा राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत डंका!
पुणे येथील स्पर्धेत ठरली अव्वल, रोख रक्कमेसह मानाचे पारितोषिक व मानचिन्ह प्रदान. पुणे :येथील सर परशुराम भाऊ महाविद्यालय आयोजित कै. डॉ. पी. जी. सहस्रबुद्धे राष्ट्रीय पातळीवरील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कन्या मैत्रेयी मकंद आपटे हिने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये मैत्रेयीने…
