सावंतवाडीत सुरमयी दिवाळी पहाट’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगीताची समृद्ध परंपरा कायम टिकवून ठेवणे हेच उद्दिष्ट:आमदार दीपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी:पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचे स्वर, नाट्यसंगीताची भावस्पर्शी लय आणि लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल बरसात… अशा संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीताच्या…
