वाढदिवसाचे औचित्य साधत विशाल परब यांचा सेवाभावाचा अनोखा संकल्प!

दोडामार्ग अन् वेंगुर्ल्यात महाआरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या सेवेसाठी वैकुंठ रथांचे लोकार्पण! दोडामार्ग:वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव नव्हे, तर समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत माणुसकीचे ऋण फेडण्याची संधी! हाच सेवाभाव जपत भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांना…

Read More
Back To Top