सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचा निकाल जाहीर – बांदा पंचक्रोशी संस्था ठरली जिल्ह्यात अव्वल

जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा सन्मान करण्यात येणार :मनीष दळवी सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि जिल्ह्यातील दूध संस्था सक्षम व्हाव्यात यासाठी जिल्हा बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत…

Read More
Back To Top