स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आनंद धोंड, तर सचिवपदी साबाजी परब यांची निवड

पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि स्वाभिमान जपण्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणी कटिबद्ध सिंधुदुर्गनगरी:पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीमध्ये ‘कोकण दर्शन डिजिटल मीडिया’चे संपादक तथा गेली अनेक वर्षे पत्रकारिता…

Read More
Back To Top