कणकवलीत नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी आतापर्यंत दहा जणांवर गुन्हे…
कणकवलीयुवतीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तत्पूर्वी तिच्यावर कणकवली येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी युवतीचे नातेवाईक, ग्रामस्थ व इतरांनी १४ डिसेंबर रोजी युवतीच्या मृत्यूस जबाबदार धरत त्या हॉस्पिटलमध्ये जाब विचारला होता. यावेळी हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. या तोडफोडप्रकरणी सुमारे ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील…
