भोसले सैनिक स्कूल भूमिपूजन उद्घाटन सोहळा उत्साहात…
सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याला शौर्याचा अन् संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिलं सैनिक स्कूल असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा महिमा जाणून घेतला तर या जिल्ह्याच्या इतिहासात नोंद करणारा हा सोहळा आहे. या जिल्ह्यात सैनिक स्कूल…
