यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
राज्यस्तरीय स्पर्धेतील यश; ११ जुलै रोजी अहमदाबाद येथे होणार राष्ट्रीय अंतिम फेरी सावंतवाडी प्रतिनिधी: फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ११ जुलै २०२६ रोजी अहमदाबाद येथील एल. एम. कॉलेज ऑफ फार्मसी…
