सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; मंत्री नितेश राणे यांच्या कार्यक्षमतेची महाराष्ट्राला प्रचिती महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामध्ये झाले…

Read More

सावंतवाडीत स्वामी भक्तीचा महासागर; ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ पवित्र पादुकांचे उत्साहात पूजन.!

सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांना पूजेचा मान; अन्नदान करून स्वामी भक्ती करण्याचे गुरु माऊलींचे आवाहन. सावंतवाडी:येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकताच एक अपूर्व आणि भक्तीमय सोहळा संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या पवित्र पादुकांचे अत्यंत उत्साही वातावरणात पूजन…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार; उत्साहात सोहळा संपन्न.

सावंतवाडी:आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे…

Read More

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ..

भाजप युवा नेते विशालजी परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव वेंगुर्ले:सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना विशाल परब यांनी खानोलीवासीयांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “दशावतार ही…

Read More

मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. कुडाळसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या मराठी सॉन्ग गाण्याचा (गोंधळ गाणं ) बुधवार दिनांक 01.04.2026 रोजी सायंकाळी रिलीज झाल.हे गाणे जवळपास साडेसात मिनिटे पर्यंत असुन,या व्हिडीओ गाण्यामध्ये सिंधुदुर्ग…

Read More

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन… सावंतवाडी :कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार पडत आहे. यानिमित्ताने कलाकारांमधील लपलेल्या दिग्दर्शकाला एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येत आहे.दरम्यान…

Read More

शिवरायांची शौर्यगाथा’ ने घेतला रसिकमनाचा ठाव…

बिबवणे येथे ५० लहानथोर कलाकारांच्या संचात सादरीकरण:महानाट्य सादर करण्याचा बिबवणेवासियांचा स्तुत्य उपक्रम.. कुडाळबिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसांगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे महानाट्याच्या अंगाने जाणारे लहानथोर अशा तब्बल ५० कलाकारांच्या संचात सादर झालेले हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे…

Read More

कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !

अनुश्री राणे ठरल्या पैठणीच्या प्रथम मानकरी!, जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. सावंतवाडी :शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय नगरचे नगरसेवक अजय गोंदावळे तसेच नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून…

Read More

सावंतवाडीत १३ मार्च रोजी ‘नारी अभ्युदय महोत्सव’ चे आयोजन..!

सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस’ या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “सक्षम स्त्री, सक्षम समाज” हा मुख्य विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा येत्या शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी…

Read More

स्वराज्य अवतरले…! सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष!

“स्वराज्य संघटनेचे आयोजन – भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा सावंतवाडी प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे,…

Read More
Back To Top