दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त
दिवाळी विशेष मोहिमेत १३ तपासण्या;१७ अन्न नमुने संकलित सिंधुदुर्ग:दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळ व अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण १३ तपासण्या करून १७ अन्न नमुने संकलित करण्यात आले. या कारवाईत संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत ४३…
