माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात ३ अपक्षांचा दणदणीत विजय !

सावंतवाडी :माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत तिहेरी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवानी संजय नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.यासोबतच पंचायत समिती मतदारसंघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोन्ही उमेदवारही विजयी झाले.

Read More
Back To Top