महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून अभिवादन

सिंधुदुर्ग:राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह जिल्हाधिकारी…

Read More
Back To Top