आंबोली घाटात भीषण अपघात : ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू…

सावंतवाडी प्रतिनिधीफरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणाच्या परिसरात घडली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्यामुळे तब्बल…

Read More
Back To Top