चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

आकाशदर्शन’ कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद :विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन.. कुडाळ:राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत येथील बॅरिस्टर…

Read More
Back To Top