पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा..

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी:व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर…

Read More

नगर पालिका-नगर पंचायत आढावा बैठक

‘नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त विनयाक औंधकर यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की,…

Read More

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार,खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे…

Read More
Back To Top