७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधिदरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा सिंधुदुर्ग…
