४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
शालेय गटासाठी १० हजार, तर खुल्या गटासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; राज्यभरातील नाट्यसंघांना सहभागाचे आवाहन कणकवली:वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा दि. २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष असून, सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंघांनी…
