काजू उत्पादकांच्या प्रश्नांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार ; आमदार निलेश राणे.

सिंधुदुर्गसिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काजू उत्पादकांच्या प्रतिनिधींनी सोमवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची त्यांच्या मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत काजू उत्पादनातील अडचणी, घसरते विक्रीदर, उत्पादन खर्चातील वाढ, वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव तसेच काजू बाजारातील स्थानिक व आयात मालाची प्रतवारी आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या अर्थसंकल्पीय…

Read More
Back To Top