कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार..

कुडाळ,ता.२७:-कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे आज दौऱ्यावर असताना दुपारी 3 वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे आगमन झाले असता त्यांचा तेथे व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ तालुका व्यापरी संघटने चे अध्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व व्यापारी उपस्थितीत होते यावेळी सजय भोगटे,राजन नाईक,प्रकाश कुंठे,अवधूत शिरसाट,केतन वरदम, चेतन पडते,अमेय…

Read More
Back To Top