कुडाळ मध्ये रविवार दि.५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर!

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा,…

Read More
Back To Top