साळगाव–माणगाव रस्त्याचे खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा माणगाव:साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झारा, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व युवासेना तालुकाप्रमुख…

Read More
Back To Top