एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद’ उत्साहात
सिंधुदुर्गनगरी:राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद – खेल की बात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे समन्वयक शुभम उपरिकर,…
