युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड
सावंतवाडी:मुंबई विद्यापीठाचे अधिसभा (सिनेट) सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ व श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची कोल्हापूर येथील नामांकित संजय घोडावत विद्यापीठाच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे जोरदार स्वागत होत असून, गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही…
