चिंदर येथील दहावी-बारावीच्या ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव सोहळा..!
‘सुविद्या इन्स्टिट्यूट’ आणि ‘सरस्वती वाचनालय’चा स्तुत्य उपक्रम मालवण प्रतिनिधी:स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा योग्य ताळमेळ साधून करिअरची निवड करा. केवळ इतरांचे अनुकरण न करता स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. आज कला क्षेत्रात काम करण्यासाठी पेंटरपासून ते मोठ्या आर्टिस्टपर्यंत अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अशा क्षेत्राकडे…
