स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल…
आ.निलेश राणे:सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान… सावंतवाडी प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पन्न आणि नाव दोन्ही वाढेल. ‘कामयाब नही, काबिल बनो’… स्वतःला इतके सक्षम व…
