मटका बुकिंग गोडाऊन येथे पालकमंत्र्यांनी टाकलेल्या छाप्यात 12 जणांवर गुन्हे दाखल..

कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईचे आदेश देवूनही पोलीस विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आला होता. शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी असलेला मटका किंग महादेव रमाकांत घेवारी याच्या कणकवली बाजारपेठेतील गोडावूनमध्ये मटका कलेक्शन सुरु असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: गुरुवारी दुपारी 4 वाजता धाड टाकली. या धाडीनंतर कणकवली पोलीस निरिक्षक…

Read More
Back To Top