भोसले फार्मसी कॉलेजतर्फे सावंतवाडीत जनजागृती रॅली
औषधांच्या पलीकडील आरोग्याची दिशा; फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रभावी संदेश सावंतवाडी:जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आज यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. औषधांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्यव्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आणि योगदान याबाबतचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून रॅलीला सुरुवात झाली. श्री यशवंतराव भोसले…
