जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे, प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ जलतारा उभारणी उद्दिष्टपूर्तीसाठी घेतला आढावा सिंधुदुर्ग:जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्यासाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वनराई…

Read More
Back To Top