आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्यावतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांचा सन्मान..

सिंधुदुर्ग प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी तथा संचालक समीर परब तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारीणी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांचा सन्मान करण्यात आला.जिल्हाधिकारी यांच्या सोबत संघटनेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटनेला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष…

Read More
Back To Top