जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित मुदतीत पूर्ण करा
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे;निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सिंधुदुर्ग:जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे विहित मुदतीत पूर्ण करून उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग होईल, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. कोणताही निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेत प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक…
