विशेष सखोल पुनरिक्षण (SIR): सिंधुदुर्गची डिजिटायझेशन मध्ये १०० टक्के कामगिरी
प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार सिंधुदुर्गनगरी:भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-२०२६) मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या विहित डेटाचे डिजिटायझेशन आणि अनकलेक्टेड फॉर्म्सची कार्यवाही पूर्ण करून १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण…
