माणगाव जि.प.महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी याचा “डोअर टू डोअर” प्रचार…

मतदारांचा मिळतो उत्स्फूर्त प्रतिसाद… कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार रुपेश कानडे व पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत थेट पोहोचत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपला विजय निश्चित…

Read More
Back To Top