आडाळी एमआयडीसीत १०० कोटींची गुंतवणूक;तरुणांना मिळणार रोजगार

आमदार दीपक केसरकर यांची घोषणा सावंतवाडी:स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी माझे मित्र आणि उद्योजक सुनील पैकाणे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून डाटा एन्ट्री कंटेनर तयार करण्याचा कारखाना सुरू करत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मला दिलेली ही विशेष भेट आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर…

Read More
Back To Top