”अखेर” दिलेल्या शब्दाची दुसऱ्यांच दिवशी पूर्तता;जि.प.सदस्य विक्रांत सावंत यांनी पाळला शब्द

चराटा ग्रामस्थ,विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून कौतुकचा वर्षाव सावंतवाडी प्रतिनिधी:चराठा, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजप युवा नेते विक्रांत सावंत यांनी चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला दिलेल्या शब्दाची अवघ्या दुसऱ्याच दिवशी पूर्तता केली आहे. शाळेतील विजेच्या समस्येवर तातडीने मात करण्यासाठी त्यांनी आवश्यक क्षमतेचा इन्व्हर्टर संच शाळेला सुपूर्द केला आहे. सावंत यांच्या या वेगवान तत्परतेमुळे…

Read More
Back To Top