काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (६२) यांचे मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे…

Read More
Back To Top