सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती सिंधुदुर्ग:खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठही तालुक्यांमध्ये…

Read More
Back To Top