पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का…
वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! वैभववाडीवैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. श्री कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे पूर्णता खिळखिळी बनली…
