पत्रकारांची विनाकारण बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा

दोडामार्ग पोलीसांकडेपञकारांची निवेदनाद्वारे मागणी दोडामार्ग प्रतिनिधीव्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकार हे व्यावसायिक पत्रकार असून, स्थानिक व राष्ट्रीय माध्यमांत वार्तांकनाचे कार्य करत आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी सामाजिक माध्यमावर संदेश वरक मिञ मंडळ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पञकाराविरुद्ध एका इसमाने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे. तसेच त्या मजकुर दरम्यान पञकारांच्या खोटी, अपमानास्पद व प्रतिष्ठेला…

Read More
Back To Top